महाराष्ट्र

Term Path Alias

/regions/maharashtra-1

भारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी
Posted on 09 Jan, 2018 11:24 AM
भारतातील गंगा नदी सोडली तर गोदावरी नदी ही सर्वात लांब नदी समजली जाते. या नदीची लांबी १४६५ किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्रिंबकेश्‍वर डोंगरातून तिचा उगम होतो आणि महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश व पुडुचेरी या राज्यातून प्रवास करुन ती बंगालच्या उपसागराला मिळते. धार्मिक दृष्टीनेही ती एक महत्वाची नदी समजली जाते आणि म्हणूनच तिला दक्षिण गंगा या नावाने सुद्धा ओळखले जाते.
भूजल विकासाची परंपरा
Posted on 09 Jan, 2018 10:55 AM

भूजल विकासाची इतिहासकालीन साधने निदान यापुढे तरी वारसा म्हणून जपून ठेवण्यासाठी कायद्याचे पाठबळ देऊन प्रयत्

कथा ही दुधाची (भाग-4)
Posted on 08 Jan, 2018 04:47 PM
पर्यावरण आणि विज्ञान : (जुलै २०१७ च्या अंकापासून आपण पर्यावरण आणि विज्ञान या नावाची एक मालिका सुरु केली आहे. पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे हे या मालिकेचे लेखक आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य असलेल्या कित्येक गोष्टी आपण टाकाऊ म्हणून नाक मुरडून बाजूला सारतो. पण त्यांचेमागे असलेले वैज्ञानिक सत्य मात्र आपल्याला माहित नसते.
शहरं - भूजल आणि स्मार्ट सिटी
Posted on 08 Jan, 2018 04:32 PM

स्मार्ट सिटी म्हणतांना आपण परत हीच चूक करणार आहोत का?

भूजलाचे पैलू - भाग 5
Posted on 08 Jan, 2018 03:52 PM
(महाराष्ट्रातील भूजल समजून घेताना त्याचे तांत्रिक, आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय पैलू जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या लेखमालेच्या माध्यमातून हे सर्व पैलू विस्ताराने सोदाहरण मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यात महाराष्ट्रातील भूजलाची निर्मिती, प्रवास, वारसा, उपलब्धी, वापर, गुणवत्ता, व्यवस्थापन, संहिता, धोरण अशा क्रमाने या सर्व पैलूंची उकल करण्यात येणार आहे).
भारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर
Posted on 08 Jan, 2018 01:07 PM
हे सृष्टीसौंदर्याने विनटलेले श्रीनगर येथील एक सुंदर सरोवर आहे. खरे पाहिले असता दल याचा अर्थच मुळी सरोवर असा आहे. म्हणून दल सरोवर म्हणणे तितकेसे बरोबर ठरत नाही पण आता तो रुळलेला शब्दप्रयोग झाला असून त्याचा उल्लेख सर्वत्र दल सरोवर म्हणूनच केला जातो. काश्मीरमधील हे दुसर्‍या क्रमांकाचे सरोवर आहे.
देशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी
Posted on 08 Jan, 2018 12:52 PM
पावसाच्या दृष्टीने श्रीलंकेचे तीन भाग पडतात. ओला प्रदेश ज्या भागात २००० मीमीपेक्षा जास्त पाऊस पडतो) मध्यम प्रदेश (१५०० ते २००० मीमी इतका पाऊस पडतो) व कोरडा प्रदेश (जिथे १५०० मीमी पेक्षा कमी पाऊस पडतो) असे ते तीन भाग होत. श्रीलंकेत १०३ नद्यांची खोरी आहोत. सर्वात मोठा असलेली महावेली ही नदी असून तिची लांबी ३३५ किलोमीटर आहे.
पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार -२०१७
Posted on 08 Jan, 2018 12:40 PM
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठीत असा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार-२०१७ या वर्षी जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांना दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ रोजी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या १५ व्या स्मृतीदिनी एका विशेष सोहळ्यात औरंगाबाद येथे संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री भुजंगराव कुलकर्णी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
भारताची जलसंस्कृती
Posted on 08 Jan, 2018 11:24 AM
(जलसंस्कृती हा विषय चांगल्या प्रकारे समजला जावा यासाठी मान्यवर डॉ. माधवराव चितळे यांनी दिलेल्या एका भाषणाचा वृत्तांत सोबत देण्यात येत आहे.)
भूपृष्ठ व भूजल यांचा संयुक्त वापर महत्वाचा
Posted on 08 Jan, 2018 10:43 AM

भूजलासारख्या चांगल्या विषयाला जलोपासनाने सुरूवात केली आहे त्याबद्दल मी जलोपासनाला धन्यवाद देतो आणि मला खात

×