डॉ. माधवराव चितळे

डॉ. माधवराव चितळे
पाणी प्रभावांचे शिखर संमेलन (Water Impact Summit)
Posted on 18 Jan, 2018 04:25 PM

(डॉ. माधवराव चितळे दिल्लीला आय.आय.टी कानपूर या संस्थेने शिखर संमेलनाला पाहुणे म्हणून गेले होते. त्या संमेलनातील चर्चा त्यांना जलसंवादसाठी महत्वाची वाटली म्हणून त्यांनी त्या संबंधात सदर टिपण जलसंवादच्या वाचकांसाठी पाठविले आहे)
अन्न सुरक्षेसाठी जल व्यवस्थापन
Posted on 13 Jan, 2018 12:20 PM

(मूळ इंग्रजीतील मसुद्याचा श्री गजानन देशपांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे)
पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार -२०१७
Posted on 08 Jan, 2018 12:40 PM

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठीत असा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार-२०१७ या वर्षी जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांना दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ रोजी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या १५ व्या स्मृतीदिनी एका विशेष सोहळ्यात औरंगाबाद येथे संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री भुजंगराव कुलकर्णी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
भारताची जलसंस्कृती
Posted on 08 Jan, 2018 11:24 AM

(जलसंस्कृती हा विषय चांगल्या प्रकारे समजला जावा यासाठी मान्यवर डॉ. माधवराव चितळे यांनी दिलेल्या एका भाषणाचा वृत्तांत सोबत देण्यात येत आहे.)
भारतीय जलव्यवस्थापनातील तरलता
Posted on 13 Nov, 2017 12:44 PM

(जलसंस्कृती हा विषय चांगल्या प्रकारे समजला जावा यासाठी मान्यवर डॉ. माधवराव चितळे यांनी दिलेल्या एका भाषणाचा वृत्तांत सोबत देण्यात येत आहे.)
जलसंस्कृतीची भारतीयता
Posted on 22 Oct, 2017 12:56 PM

ऐतिहासिक काळात आपण पाण्याचा नुसता संख्यात्मक उपयोग केला होता.

स्टॉकहोम जल परिषद
Posted on 11 Aug, 2017 01:37 PM

(स्टॉकहोम जलपुरस्कार मिळाल्यानंतरचे तेथील समारंभातील मा.आ. चितळे यांचे भाषण दिनांक: १३ ऑगस्ट १९९३ आज या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या प्रीत्यर्थ या लेखाचे प्रयोजन)

जलस्त्रोतांचे विकास व व्यवस्थापन यांतील काही अडचणी :

जलतरंग - तरंग 24 : तरंगविलय
Posted on 29 Jul, 2017 11:55 AM

जीवनाशी पाणी हा विषय घट्ट निगडित आहे.

जलतरंग - तरंग 23 : जलसहभागिता
Posted on 28 Jul, 2017 04:19 PM

मी आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाची जबाबदारी सांभाळत असतांना त्याबरोबरच पाण्याच्या क्षेत्रातील अन्य पैलूंवर काम करणार्‍या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये समन्वय स्थापन करणार्‍या व्यवस्थेकडेहि मला पहावे लागत होते. या आयोगाकडेच ती एक जबाबदारी होती. त्यासाठीं कांही वर्षांपूर्वी या आंतरराष्ट्रीय संघटनांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. त्याचे यजमान कार्यालय म्हणजे आयोगाचे दिल्लींतील कार्यालय.
जलतरंग - तरंग 22 : सरोवरांचे व्यवस्थापन
Posted on 13 Apr, 2017 11:14 AM

सरोवरांच्या व्यवस्थापनाला वाहिलेले वार्तापत्र जपानतर्फे जपानींत व इंग्रजीत प्रकाशित होते.

×