महाराष्ट्र

Term Path Alias

/regions/maharashtra-1

भूजलाचे पैलू - भाग 4
Posted on 13 Nov, 2017 04:33 PM

भूजलशास्त्रीय परिस्थिती व गुणधर्म
विहीरींची घनता व परिणाम :

पवई सरोवर - भारतातील प्रसिद्ध सरोवरे : 5
Posted on 13 Nov, 2017 04:12 PM
हे एक कृत्रिम रित्या निर्माण करण्यात आलेले सरोवर होय. या सरोवराखालील जागा फ्रामजी कावसजी पवई यांना इंग्रज सरकारने लीजवर दिली होती. हे श्रीमान पवई पश्‍चिम भारतातील अ‍ॅग्रीकल्चरल व हॉर्टिकल्चरल सोसायटीचे उपाध्यक्ष होते. त्यांचे जागावर १८९१ साली या सरोवराची निर्मिती झाल्यामुळे त्यांचे नाव या सरोवराला देण्यात आले. या सरोवराच्या काठावर आयआयटी व निटी सारख्या प्रसिद्ध संस्था वसल्या आहेत.
जायकवाडी धरण भारतातील प्रसिद्ध धरणे : 5
Posted on 13 Nov, 2017 03:54 PM
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराजवळ गोदावरी नदीवर बांधलेले हे धरण होय. या धरणाच्या बांधकामाला १९६५ साली सुरवात होवून ते १९७६ साली पूर्ण करण्यात आले. या धरणाची उंची ४१.३ मीटर असून लांबी ९९९८ मीटर आहे. या धरणाचे जलधरण क्षेत्र २१७५० चौरस किलोमीटर असून एकूण जलसाठा २९०९ घन किलोमीटर एवढा आहे. या धरणात वीज निर्मितीचीही सोय असून १२ मेगॅवॅट क्षमतेचे जनित्र बसविण्यात आले आहे.
कथा ही दुधाची (भाग-3)
Posted on 13 Nov, 2017 02:05 PM

पर्यावरण आणि विज्ञान :

भारतीय जलव्यवस्थापनातील तरलता
Posted on 13 Nov, 2017 12:44 PM
(जलसंस्कृती हा विषय चांगल्या प्रकारे समजला जावा यासाठी मान्यवर डॉ. माधवराव चितळे यांनी दिलेल्या एका भाषणाचा वृत्तांत सोबत देण्यात येत आहे.)
श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे जलसंवर्धन क्षेत्रातील अतुलनीय कार्य
Posted on 13 Nov, 2017 12:10 PM
जलचक्रातील एक प्रमुख स्थान नद्यांचे आहे. नद्यांच्या खोर्‍यावर मानवी अतिक्रमणामुळे जंगलतोड, खाणकाम ,नद्यांचे नैसर्गिक प्रवाह बदल आणि नद्यातील गाळ वाढण्याचे प्रमाणे वाढले असून त्यामुळे नैसर्गिक जलचक्रावर विपरीत परिणाम झालेला आहे .
देशोदेशीचे पाणी : म्यानमारमधील पाणी
Posted on 13 Nov, 2017 11:10 AM

पाण्याच्या गुणवत्तेबाबत मात्र या देशाची परिस्थितीत समाधानकारक नाही.

भूजल पर प्रशिक्षण कार्यक्रम (ACWADAM Groundwater Training Programme)
Posted on 09 Nov, 2017 11:40 AM


ACWADAM’s certificate course on - Training and Facilitation in Hydrology to Enhance Civil Society's Capabilities in Watershed and Ground Management

तिथि : 15 जनवरी से 31 जनवरी 2018

Acwadam
भारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर
Posted on 23 Oct, 2017 09:39 AM
भारतातील सर्वात मोठे असे खार्‍या पाण्याचे हे सरोवर आहे. जयपूर पासून 96 किमी व अजमेर पासून 64 किमी अंतरावर राष्ट्रीय हमरस्ता 8 वर हे सरोवर वसले आहे. या सरोवराला पाण्याची आवकही नाही व जावकही नाही. मेंढा, रुपनगढ, खांडेल व कुरियन या नद्यांपासून पाटाने या सरोवरात पाणी आणले जाते. या सरोवरासभोवताल एकूण 38 गावे वसली आहेत. हे सरोवर नागौर व जयपूर जिल्ह्यात पसरले आहे.
पहिली राष्ट्रीय युवा परिषद जलस्थापत्य: इंजिनियरिंग आणि आर्किटेक्चर
Posted on 22 Oct, 2017 04:54 PM
कोल्हापूरमध्ये जलस्थापत्य: इंजिनियरींग आणि आर्किटेक्चर या विषयावर पहिली राष्ट्रीय परिषद नुकतीच म्हणजे २२, २३, आणि २४ सप्टेंबर २०१७ ला घेण्यात आली. या परिषदेच्या नियोजनाच्या संकल्पने संबंधी मोठा किस्सा आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कोल्हापूरातील टीक नेचर क्लब, वसुंधरा पाणी परिषद, आणि भारतीय जल संस्कृती मंडळ, यांच्यावतीने २३ सप्टेंबर हा दिवस पृथ्वी जलदिन म्हणून साजरा करतो.
×