डॉ. अनिलराज जगदाळे

डॉ. अनिलराज जगदाळे
पहिली राष्ट्रीय युवा परिषद जलस्थापत्य: इंजिनियरिंग आणि आर्किटेक्चर
Posted on 22 Oct, 2017 04:54 PM

कोल्हापूरमध्ये जलस्थापत्य: इंजिनियरींग आणि आर्किटेक्चर या विषयावर पहिली राष्ट्रीय परिषद नुकतीच म्हणजे २२, २३, आणि २४ सप्टेंबर २०१७ ला घेण्यात आली. या परिषदेच्या नियोजनाच्या संकल्पने संबंधी मोठा किस्सा आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कोल्हापूरातील टीक नेचर क्लब, वसुंधरा पाणी परिषद, आणि भारतीय जल संस्कृती मंडळ, यांच्यावतीने २३ सप्टेंबर हा दिवस पृथ्वी जलदिन म्हणून साजरा करतो.
राजर्षी शाहू छत्रपती आणि दुष्काळ निवारण कार्य
Posted on 09 Sep, 2017 04:24 PM

दुष्काळ म्हटले की खाजगी सावकारांचे सुगीचे दिवस असतात.

इको बाबाचे नदी स्वच्छता अभियान
Posted on 29 Jul, 2017 12:34 PM

आज देशातील गंगेसारख्या सर्वच नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या असून, त्यांना स्वच्छ करण्यासाठी शासन करोडो रूपये खर्च करीत आहे. गेली कित्येक वर्षे अगदी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीपासून (१९८५) गंगानदी स्वच्छता मोहीम राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याला हवे तसे यश येत नाही.
वर्षाजल साठवण - शिरपूर पॅटर्न
Posted on 08 Dec, 2015 10:59 AM

शिरपूर तालुक्यातील नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा अभ्यास श्री.

×