महाराष्ट्र

Term Path Alias

/regions/maharashtra-1

वॉटर बजेटिंग
Posted on 19 Jun, 2016 10:56 AM
खेड तालुक्यातील नायफड मध्ये महाराष्ट्र आरोग्य मंडळ या संस्थेच्या बरोबर रोटरी आणि विद्यापीठाचा एन.एस.एस विभाग असा एकत्रित पाणलोट क्षेत्राचे काम करण्याचा योग आला आणि कामाबरोबरच म.आ. मं. या संस्थेबद्दल सविस्तर माहिती मिळाली आणि खूप आदर वाटून या संस्थेतील कामात आणखी योगदान देण्यासाठी आमची सतत धडपड चालू आहे.
जल जागृती
Posted on 19 Jun, 2016 10:38 AM
पाणी म्हणजे जीवन, अमृत आपलं जीवन फुलविणार आनंद, सुख, समाधान देणारं या पाण्याचा स्त्रोत म्हणजे गगनातून धरतीवर आपोआप बरसणारा निर्भेळ पाऊस.
वारसा पाण्याचा - भाग 15
Posted on 19 Jun, 2016 10:23 AM
तलावाचा आकार कसा निश्‍चित करावा हा एक नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्यामध्ये निसर्गातून उपलब्ध होणार्‍या पाण्यातील दोलायमानता हा एक महत्वाचा घटक आहे. एखाद्या क्षेत्रावर दरवर्षी किती पाऊस पडतो आणि त्यापैकी आपण किती साठवू याचे गणित महत्वाचे असते. जलविज्ञानामध्ये विश्वासार्हता हा एक शब्दप्रयोग आहे, दरवर्षी पडणारा पाऊस सारखा नसतो. पावसाचे चक्र ही १०० वर्षापेक्षा जास्त असते असे म्हणतात.
एका तलावाची निर्घृण हत्या
Posted on 19 Jun, 2016 10:12 AM
उत्तर प्रदेश सरकराने नुकतीच आपल्या राज्यासाठी हायकोर्टाची एक अद्यावत आणि आकर्षक अशी एक इमारत लखनौ शहरात बांधली. १९ मार्च २०१६ ला त्या इमारतीचे उद्घाटन भारताचे सर न्यायधीश श्री. तिरथसिंग ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात ते म्हणाले, न्यायमूर्ती आणि वकील यांना न्यायदानासाठी एक सर्व सुखसोयींनी युक्त अशी इमारत आज उपलब्ध होत आहे. जनतेच्या पैशाने एवढे मोठे स्वप्न आज साकार झाले आहे.
जलतरंग - तरंग 15 : केंद्रिय जल आयोगाचे राष्ट्रीयस्थान
Posted on 19 Jun, 2016 10:02 AM
मी केंद्रिय जल आयोगात रुजू झालो तेव्हा नदी प्रकल्पांच्या मोजणीचे काम करणारा आयोगाचा क्षेत्रीय कर्मचारी व त्यांची क्षेत्रीय कार्यालये भारतभर कानाकोपर्‍यांत पसरलेली होती; तशी अजूनहि आहेत.
पिंपळनारे उपसा जलसिंचन योजनेची यशोगाथा
Posted on 19 Jun, 2016 09:47 AM
Sanchalak mandal

संस्था स्थापनेपूर्वीची पार्श्वभूमी :

पाणी वापर संस्था यशस्वी आणि सक्षम होण्यासाठी पीक नियोजन आणि व्यवस्थापन
Posted on 18 Jun, 2016 04:47 PM

पाणी वापर संस्था यशस्वी आणि सक्षम होण्यासाठी शेतीवर घेतल्या जाणाऱ्या पिकांची गरज लक्षात घ

पाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान
Posted on 18 Jun, 2016 04:34 PM

प्रस्तावना :


सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग या विषयीचा महाराष्ट्राचा इतिहास तसा फार जुना आहे. कारण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात सुमारे 300 वर्षांपासून सिंचनासाठी फड पध्दत अस्तित्वात होती.

काही निवडक मोठ्या व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांवर 2 ते 3 दशकांपासून शेतकऱ्यांच्या सहभागातून सिंचन होत असल्याचे सर्वज्ञात आहे.
जगदंबा पाणी वापर संस्था - एक अनुभव
Posted on 18 Jun, 2016 04:15 PM

जलक्षेत्र सुधार प्रकल्पामुळे कृषी खात्याचे सहकार्यातून परिसरात विविध प्रकारचे प्रात्यक्षि

ग्रामीण भागातील विहीरींचे पुनर्भरण
Posted on 18 Jun, 2016 04:03 PM

सध्या राज्यभर लोकसहभागातून चळवळीच्या रूपाने शेतकऱ्यांच्या शेतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी एक

×