पुणे जिला

Term Path Alias

/regions/pune-district

चित्रकला स्पर्धा
Posted on 15 Apr, 2017 12:52 PM
मी, पद्मजा लाखे रोटरी क्लब औंधची युवा सेवा शाखेची संचालिका आहे. मी डिस्ट्रिक्टच्या युवा सेवा विभागाचेही प्रतिनिधित्व करते. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्हाला जगातील पाणी समस्येची जाणीव आहे. देशातील सरकारी विभागांतर्फे व समाजसेवा संस्थांतर्फे या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. रोटरी या कामापासून अलिप्त राहू शकत नाही.
एकात्मिक जलाव्यवस्थापनाचा प्रकल्प
Posted on 15 Apr, 2017 12:44 PM
साळुंब्रे येथील ज्ञान प्रबोधिनी संचलित विद्यालयात रोटरी क्लब, पुणे एअर पोर्ट तर्फे एक एकात्मिक जल व्यवस्थापनाचा प्रकल्प घेण्यात आला. या विद्यालयाजवळ सुमारे 10 एकर जागा असून परिसरातील 350 विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. शाळेच्या प्रांगणात शाळेची इमारत व कौशल्य विकास कार्यशाळेची इमारत वसलेली आहे.
पाणी वापर संस्थांची व्याप्ती व कार्ये
Posted on 14 Apr, 2017 01:40 PM

पाणी वापर संस्था म्हणजे काय ?


- पाणी वापर संस्था या पाण्याचा वापर करणा-यांचे एक सहकारी संघटन आहे. पाण्याशी संबंधित हालचाली सर्वांच्या लाभासाठी हाती घेणे हे या संघटनांचे उद्दिष्ट होय.
जाखणगावची जल स्वाभिमान आणि जल स्वातंत्र्याची लढाई (भाग -१)
Posted on 14 Apr, 2017 10:53 AM
‘जल-बिरादरी’ चे तांत्रिक सल्लागार आणि निवृत्त अभियंता (जल संपदा विभाग,महाराष्ट्र) प्रभाकर बांदेकर(पुणे) यांच्याशी झालेला हा संवाद..
वारसा पाण्याचा - भाग 22
Posted on 13 Apr, 2017 01:04 PM

पाण्याच्या साधनाची निर्मिती म्हणजे ङ्गपुण्यकामङ्घ ही भावना लोकांमध्ये रूजली होती.

पाणी : एक समस्या, जल साक्षरता मोहीम
Posted on 13 Apr, 2017 12:34 PM

खरे तर याबाबत महिला फार महत्वाचा वाटा उचलू शकतात.

रोटरीचा जल महोत्सव
Posted on 13 Apr, 2017 11:39 AM

महाराष्ट्रात जलक्षेत्रात विविध संस्था कार्यरत आहेत.

रसमय आप
Posted on 13 Apr, 2017 09:47 AM

पावसाचे पाणी आकाशातून पडताना सर्वत्र एकाच प्रकारचे असते, परंतु ज्या प्रकारच्या जमिनीवर ते

×