![महिला पर्यावरण प्रेमी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या](https://c1.staticflickr.com/3/2842/33984471946_c470e92f09.jpg)
याच धर्तीवर आता झाडांना ‘सजीव’ व्यक्तीचा दर्जा दिला जावा.विशेषतः जी झाडे शंभरहून अधिक वर्षे जुनी आहेत आणि दुर्मिळ आहेत त्याशिवाय जी पंचवटी (वड,पिंपळ,उंबर) वा दुर्मिळ औषधीं वृक्ष म्हणून ओळखले जातात.या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.हा मुद्दा घेवून ‘राष्ट्रीय हरित लवादा’ (एनजीटी)कडे जाणे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का याचा विचार सुरु आहे.
![तोडलेल्या झाडांची अंत्ययात्रा तयारी पूर्ण](https://c1.staticflickr.com/3/2899/33984471126_3f62a2cd96.jpg)
(यु ट्यूब लिंक https://youtu.be/SOqIvv69lk0)
![सच्च्या वृक्षप्रेमीची साष्टांग नमन करून तोडलेल्या वृक्षांना आदरांजली](https://c1.staticflickr.com/3/2900/33895641521_0c2b284f6d.jpg)
![शोक व्यक्त करताना पुणेकर](https://c1.staticflickr.com/4/3929/33895641281_8d33c0c7fd.jpg)
![अंत्ययात्रा सुरु](https://c1.staticflickr.com/3/2913/33212916683_12c070b497.jpg)
Path Alias
/articles/sanbhara-varasa-jaunayaa-varkasaancai-paunae-mahaapaalaikaekadauuna-hatayaa
Post By: Hindi