जलसंवाद
जलसंवाद
चांदखेड तालुका : मावळ, जिल्हा : पुणे येथे जलसंधारणाचे कार्य
Posted on 15 Apr, 2017 03:40 PMचांदखेड हे एक लहानसे 4000 वस्ती असलेले खेडे पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर बसलेले आहे. याच गावात आमचे आरसीसी युनिट 2000-2010 सालापासून आहे. आतापर्यंत आमच्या क्लबने या गावासाठी दोन मॅचिंग ग्रँट प्रकल्प घेतले आहेत.
नदी स्वच्छता अभियान
Posted on 15 Apr, 2017 01:53 PMएक वेळ अशी होती की बंड गार्डन व संभाजी पार्क जवळील नदी काठावर फिरणे एक आनंददायक बाब समजली
रोटरी क्लब ने घडविली खडकी गावत जलक्रांती
Posted on 15 Apr, 2017 01:35 PMरोटरी क्लबने घडविली खडकी गावात जल क्रांती व वैचारिक परिवर्तन…
केल्याने होत आहे रे । आधी केलेेचि पाहिजे ॥ यत्न तो देव जाणावा । अंतरी धरितां बळें ॥ - समर्थ रामदास
भिगवण रोटरीने घेतला भविष्यातील पाण्याचा वेध
Posted on 15 Apr, 2017 01:06 PM20000 लोकसंख्या असलेल्या या गावात धुणी- भांडी, आंघोळ इत्यादी स्वरूपात माणसी 500 लिटर या प
चित्रकला स्पर्धा
Posted on 15 Apr, 2017 12:52 PMमी, पद्मजा लाखे रोटरी क्लब औंधची युवा सेवा शाखेची संचालिका आहे. मी डिस्ट्रिक्टच्या युवा सेवा विभागाचेही प्रतिनिधित्व करते. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्हाला जगातील पाणी समस्येची जाणीव आहे. देशातील सरकारी विभागांतर्फे व समाजसेवा संस्थांतर्फे या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. रोटरी या कामापासून अलिप्त राहू शकत नाही.
एकात्मिक जलाव्यवस्थापनाचा प्रकल्प
Posted on 15 Apr, 2017 12:44 PMसाळुंब्रे येथील ज्ञान प्रबोधिनी संचलित विद्यालयात रोटरी क्लब, पुणे एअर पोर्ट तर्फे एक एकात्मिक जल व्यवस्थापनाचा प्रकल्प घेण्यात आला. या विद्यालयाजवळ सुमारे 10 एकर जागा असून परिसरातील 350 विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. शाळेच्या प्रांगणात शाळेची इमारत व कौशल्य विकास कार्यशाळेची इमारत वसलेली आहे.