जलसंवाद

जलसंवाद
भारतातील प्रसिद्ध नद्या : 1 - गंगा नदी
Posted on 29 Jul, 2017 04:47 PM

उत्तराखंड हायकोर्टाने गंगा नदीला कायदेशीर व्यक्ती असा सजीव व्यक्तीचा दर्जा दिला आहे.

भारतातील प्रसिद्ध सरोवरे : चिलका सरोवर
Posted on 28 Jul, 2017 04:02 PM

मराठीत ज्याला खाजण म्हणतात तसे चिलका सरोवर हे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. जगातील हे दुसर्‍या क्रमांकाचे खाजण आहे. ओरिसा राज्यातील पूरी, खुर्दा व जंगम या तीन जिल्ह्याच्या निकट हे सरोवर वसले आहे. आसपासच्या ३५६० चौरस किलोमीटर परिसरातून या सरोवराकडे उतार असून तिथून या सरोवरात पाण्याची आवक होते.
जलप्रदूषणासंबंधात माननीय मंत्र्यांना अनावृत्त पत्र
Posted on 23 Jun, 2017 04:19 PM

प्रति
आदरणीय ना. लक्ष्मणराव ढोबळे

मंत्री, स्वच्छता व पाणी पुरवठा,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.

दि.21ते 23 ऑगस्ट 2011 या कालावधीत भीमा - सीना खोर्‍यातील व उजनी जलाशयाच्या प्रभावक्षेत्रामध्ये जल प्रदूषणाबाबत लोकभावना जाणून घेतली. भीमा - सीना नदी तीरावरील लोकांनी ज्या प्रमुख घटकांकडे लक्ष वेधले ते याप्रमाणे -
महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) विधेयक 2009 (विधेयक क्र 42) संक्षिप्त टिपण
Posted on 22 May, 2017 10:56 AM

भूजलाच्या अति उपशास ‘माझ्या जमिनीखालील पाण्यावर माझीच मालकी ‘
वॉटर फेस्टिव्हल - महिला अध्यक्षांनी उचलली जबाबदारी
Posted on 16 Apr, 2017 04:27 PM

2016-2017 या वर्षात रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांनी अनेक प्रकल्पापैकी पाणी या विषयावर प्रकल्प करायचे ठरवले. वेगवेगळ्या स्तरावर असणारे पाण्याचे प्रश्‍न वेगवेगळे आहेत. पाणी’ हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा व गहन आहे.
रोटरीचे जलसाक्षरता मिशन रो. सुजाता कुलकर्णी
Posted on 16 Apr, 2017 04:10 PM

जलसाक्षरता
नमस्कार मित्रांनो,
विविध जलसंवर्धन उपक्रम
Posted on 16 Apr, 2017 03:47 PM

रोटरी क्लब पुणे साऊथचे ‘जलसंवर्धन’ संबंधित उपक्रम -
शेतकर्‍यांचे जिवनमान उंचावणारे पिंगोरीतील जलसंधारण
Posted on 16 Apr, 2017 03:31 PM

जलयुक्‍त शिवार अंतर्गत शासनाकडून होणार्‍या कामांची काठेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली शासक

क्लबचे पाणी प्रकल्प राबविण्यातील योगदान
Posted on 16 Apr, 2017 03:17 PM

पाणी वाचवा योजनेअंतर्गत पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत शाळांमधील 1000 नळांना तोट्या बसवण्य

रोटरी क्लब पुणे, शनिवारवाडा ने उचलला गोवर्धन
Posted on 16 Apr, 2017 01:11 PM

श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला तेव्हा सर्व गावकर्‍यांनी त्याला टेकू दिला - ही कथा ऐकली होती. पण प्रत्यक्षात असे घडते हे अनुभवाला आले ते माझ्या ग्लोबलग्रँट मुळे. मी आणि मीना बोराटे कोरियाला कॉन्फरन्सला गेलो ते इथल्या वेगवेगळ्या प्रॉजेक्टची माहिती देवून त्यासाठी कुणी इंटरनॅशनल पार्टनर मिळतो ते पाहण्यासाठी, खूप लोकांनी इंटरेस्ट दाखवला त्यामुळे आशा होती की कुणीतरी पार्टनर मिळेल. पण तसे झाले नाही.
×