रजनीश जोशी
रजनीश जोशी
नदी पुनरूज्जीवनाची फुकाची घोषणा
Posted on 28 Sep, 2017 11:39 AMमहाराष्ट्र सरकारने नद्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी 2014 साली मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने विविध योजनाही सुचवल्या आहेत. नेमके तेच मुख्य उद्दीष्ट ठेवून इशा फौंडेशनच्या सद्गुरू जग्गी महाराजांनी 'रॅली फॉर रिव्हर्स' हे अभियान सुरू केले आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्पाची गरज
Posted on 28 Sep, 2017 10:25 AMकेंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सूत्रे हाती घेताच नदीजोड प्रकल्पावर भर दिला आहे. पार-तापी-नर्मदा आणि दमणगंगा-पिंजाळ या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील नद्यांना जोडण्याबाबत नव्या कराराची घोषणा केली आहे. तथापि, पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा कृष्णा आणि भीमा या नद्यांना जोडण्याचा प्रकल्प पूर्ण करण्याची गरज आहे. या प्रकल्पाचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे.
तुडुंबलेल्या नद्या, तहानलेले जलस्त्रोत
Posted on 27 Sep, 2017 10:08 AMसोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सगळ्या नद्या दुथडी भरून वाहिल्या. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या नीरा आणि भीमा; अहमदनगर जिल्ह्यातून येणारी सीना, उस्मानाबाद जिल्ह्यातून येणारी बोरी, भोगावती या सगळ्याच नद्यांना भरपूर पाणी होते. तरीही अनेक जलस्त्रोत अद्याप तहानलेलेच आहेत.
पूनर्भरणाने भूजलात वाढ
Posted on 05 May, 2017 04:39 PMपावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी जमिनीची मशागत करून रान तयार ठेवत असतो.
धरणातील पाण्याची सरकारी चोरी
Posted on 28 Apr, 2017 11:11 AMकृष्णा – मराठवाडा सिंचन योजनेच्या गोंडस नावाखाली उजनी धरणातील पाणी मराठवाड्याकडं वळवलं जाणार आहे. त्यासाठी पाच हजार कोटीचा निधीही जाहीर झाला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या विधीमंडळ अधिवेशनात त्यावर चर्चा होऊन आणखी दोनशे कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
नियोजनाच्या अभावामुळे पाण्याविना ३५ लाख लोक
Posted on 28 Apr, 2017 10:35 AM२०१६ मध्ये शंभर टक्के भरलेले उजनी धरण एप्रिल २०१७ अखेरीस शून्य टक्के उपयुक्त जलसाठ्यावर आ
एनटीपीसी प्रकल्पानं पळवले सोलापूरकरांचे पाणी
Posted on 20 Jan, 2017 04:50 PMसोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख लोकांच्या तोंडचं पाणी पळवण्याचे उद्योग शहरापासून २० किलोमीटरवर असलेल्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्पाकडून (एनटीपीसी) होत आहे. प्रकल्पाचं बांधकाम सुरू झालं, त्यावेळी स्थानिक लोकांना नोकऱ्या देणार, या भागाचा विकास होणार वगैरे भूलथापा देण्यात आल्या. स्थानिक नेत्यांनी अर्थपूर्ण सहयोग देऊ केल्यानं जमीन संपादनापासून सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या.
ऊस शेती आणि सोलापूरवरील जलसंकट
Posted on 27 Dec, 2016 11:43 AM३६ साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील जमिनीचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.