श्री. ध.श्री. कुलकर्णी
श्री. ध.श्री. कुलकर्णी
महाराष्ट्र - भूजलाचा दुष्काळ - संकटाची चाहुल
Posted on 03 Dec, 2015 01:16 PMमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (महाराष्ट्र भूजल प्राधिकरण) मुंबई च्या वतीने दि. 7.4.2015 रोजी निवेदन प्रसिध्द करण्यात आले. निवेदनात नमुद केल्यानुसार महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे यांचे 2011 - 12 च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण 1531 पाणलोट क्षेत्रांपैकी 76 अतिशोषित व 4 शोषित पाणलोट क्षेत्रे आहेत. या क्षेत्रामध्ये 60 मी.