श्री अजित मालुंजकर
श्री अजित मालुंजकर
जलवारकरी
Posted on 06 Dec, 2015 09:25 AMपुंडलीक वरदे हरि विठ्ठल..... गजर झाला
नावा लवकरच काठाला लागणार होत्या. हा हा म्हणता 450 कि.मी. चे अंतर कापून नदीमार्गाने आम्ही कुठून कुठे आलो होतो. नुकतीच नाव पुढे गेल्याने तिच्या मागे निर्माण झालेल्या लाटेकडे नजर गेली. आमच्या प्रवासाच्या अस्तित्वाच्या खुणा कुठेही जाणवत नव्हत्या. या मार्गाने कोण कोण आले असेल ?