समीर राजूरकर

समीर राजूरकर
औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा - गरज सकारात्मक दृष्टी ठेवून वास्तव जाणून घेण्याची
Posted on 19 May, 2016 10:01 AM

औरंगाबाद शहराचे महत्व आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी आता नव्याने सांगण्याची गरज नाही. हे शहर आज वेगाने विस्तारित होत आहे आणि या विस्ताराबरोबरच पायाभूत सुविधांची पूर्तता हे सर्वात मोठे आव्हान आज या शहरासमोर आहे. यामध्ये अर्थातच पेयजल पुरवठा हा प्राधान्यक्रम ठरतो. या अनुषंगाने अनेक बाबींवर विचार होणे गरजेचे आहे. शहरात सद्यघडीला चर्चा आहे ती समांतर जलवाहिनीची !
×