प्रकाश सोहोनी

प्रकाश सोहोनी
नदीच्या पात्रातच पाण्याचे मोठे तलाव : पाण्याचे दुर्भिक्ष व दुष्काळावरील उत्तम उपाय
Posted on 05 Oct, 2015 12:32 PM
काही प्रदेश असे आहेत की तेथील नद्यांमधून बारा महिने भरपूर पाणी वहात असते. असे प्रदेश पाण्यासाठी पावसावर अवलंबून नसतात व त्यामुळे तेथे पाण्याचे दुर्भिक्ष वा दुष्काळ संभवत नाही. पण बहुतांशी प्रदेश असे आहेत की ते पाण्यासाठी अंशत: किंवा संपूर्णपणे पावसावर अवलंबून असतात.
×