प्रदीप देशमुख

प्रदीप देशमुख
समन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा
Posted on 30 Jun, 2016 12:55 PM
मराठवाड्याच्या तुषार्त भूमीला गोदावरीच्या पाण्याचे दान मिळावे यासाठी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांची लढाई सुरु आहे. समन्यायी पाणी वाटपासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहितवादी याचिकेवरील निर्णयाची प्रतिक्षा आहे. हा निर्णय केवळ मराठवाड्यासाठीच नव्हे तर देशातील दुष्काळाशी सामना करणार्‍या लहान मोठ्या प्रादेशिक विभागांसाठी दिशादिर्शक ठरणार आहे.
×