डॉ. सु.भि.वराडे

डॉ. सु.भि.वराडे
पाणीपट्टी निर्धारण का व कसे?
Posted on 04 Mar, 2016 09:41 AM

1.0 पाणी वापर निरनिराळ्या कार्यासाठी केला जातो. त्यात पिण्याचे पाणी, उद्योग व कारखाने यांना लागणारे पाणी, सिंचन तसेच नौकानयन, मनोरंजन अशा अनेक बाबींसाठी पाणी वापरले जाते. यात कृषि उत्पादनातील पिकाशिवाय अनेक वनस्पती, प्राणी व सूक्ष्म जिवाणू यांना पाण्याची आवश्यकता असते. त्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे कारण पर्यावरण संतुलनासाठी याची गरज आहे.
×