डॉ. किसनराव लवांडे
डॉ. किसनराव लवांडे
अन्न सुरक्षितता आणि पाणी
Posted on 11 Dec, 2016 03:40 PMअन्नधान्याच्या बाबतीत आपला देश खरोखरच स्वयंपूर्ण आहे का ? या प्रश्नाचे उत्तर जर आपल्या देशातील 121 कोटी लोकसंख्येच्या दोन वेळच्या जेवणाचा विचार केला तर नकारार्थी मिळेल. यासाठी अन्नधान्य उत्पादनापासून वितरणापर्यंत अनेक कारणे असतील. परंतु आपल्या देशात 2020 पर्यंत अन्नधान्याची गरज ही 26 कोटी टनापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.