आशा कुलकर्णी

आशा कुलकर्णी
वृक्षायन
Posted on 28 Jul, 2017 02:46 PM

ज्याचे पल्लव मंगलप्रदक्षिणा, छाया जयाची हरी ।
गंधेयुक्त फुले, फळे ही असति ज्याची सुधेच्या परी ॥
वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखीचे, भला ।
आम्रा त्या पिक सेविता समसमां संयोग की जाहला ॥


कृष्णशास्त्री चिपळूणकरांची ही अन्योक्ति किती सुंदर आहे ना ? तुकाराम महाराजांनी पण वृक्षवल्ली आम्हा योयरी वनचले । पक्षीही सुस्वरें आळविती । असं म्हटलयं.
रसमय आप
Posted on 13 Apr, 2017 09:47 AM

पावसाचे पाणी आकाशातून पडताना सर्वत्र एकाच प्रकारचे असते, परंतु ज्या प्रकारच्या जमिनीवर ते

×