विश्वास पिटके

विश्वास पिटके
बाटली बंद पाणी उद्योग - एक अनावश्यक गरज
Posted on 05 Oct, 2015 02:35 PM
बाटली बंद पाण्याचा वापर आता प्रतिष्ठेचा विषय राहिलेला नाही. त्यामुळेच बाटली बंद पाणी न वापरणे हे काही कमीपणाचे लक्षण मानले जात नाही. वस्तुस्थिती अशी आहे की बाटलीबंद पाण्याचा वापर ही आपल्या जीवनातील एक अनावश्यक गरज (Necessary Evil) झालेली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे जगात निदान अजूनतरी असे उपाय नाहीत की ज्यायोगे कोणत्याही व्यक्तीला जेथे वाटेल त्या जागी मुबलक पाणी वापरावयास मिळेल.
×