श्रीमती विद्या पुरंदरे

श्रीमती विद्या पुरंदरे
पाणी वापर संस्थांच्या वित्तीय बाबी
Posted on 16 Jun, 2016 04:25 PM

'महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियन 2005' या कायद्याअंतर्गत पाणी व्यवस्थापनासंबंधी पाणी वापर संस्थांसाठी अनेक तरतूदी केल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम, 2006ʈ यात अंमलबजावणी बाबतचा तपशिल दिला आहे हे अधिनियम व नियम यांचा पाणी वापर संस्थांना, तसेच शेतकऱ्यांना अत्यंत हिताचे ठरणार आहेत.
×