श्री. उल्हास परांजपे

श्री. उल्हास परांजपे
जलवर्धिनी प्रतिष्ठान
Posted on 06 Feb, 2017 11:42 AM

पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे. पावसाळ्यात पडणारा पाऊस प्रत्येकाच्या जमिनीमध्ये, खाचरामध्ये, तसेच माळरानावरती जिरवून, साठवून त्याचा योग्य विनियोग व्हावा या उद्देशाने सन 2001 पासून जलवर्धिनी प्रतिष्ठानचे ट्रस्टी कामाला लागले. महाराष्ट्रामध्ये कमी - अधिक पडणारा पाऊस हा माणसाच्या उपयोगात कसा येऊ शकेल याचाअभ्यास करण्यास सुरूवात केली.
पर्जन्यजल साठवण - खर्च आणि आर्थिक पैलू
Posted on 01 Jan, 2016 09:15 AM

जलवर्धिनी प्रतिष्ठानने आतापर्यंत पाणी साठवण्याच्या सुमारे 160 टाक्या बांधल्या असून, त्यांची साठवणक्षमता 20 हजार लिटरपर्यंत आहे. यातील बहुतांश टाक्या कोकणात बांधण्यात आल्या आहेत. एक हजार मि.मी पेक्षा जास्त पाऊस असलेल्या क्षेत्रात वरकस किंवा पडीक जमिनीवर फळबागा विकसित करण्यासाठी अशा प्रकारच्या टाक्या उपयोगी ठरू शकतात. पाणी साठवण्याच्या टाक्यांच्या काही प्रकारांची माहिती पुढे दिली आहे -
×