श्री. रामराव कदम

श्री. रामराव कदम
सहकारी संस्था - संस्थेची विशेष ध्येयनिष्ठ कामगीरी
Posted on 18 Jun, 2016 01:18 PM

सन 2003-04 साली कार्यान्वित झालेली सहकारी संस्था तिच्या ध्येयनिष्ठ कामगीरीत आजपर्यंत अग्रेसर राहिली आहे. त्यामुळे या संस्थेस अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत व प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन दिले आहे. मुक्तागीरी पाणी वापर सहकारी संस्थेने पाणी वापर कमी करून पाण्याची बचत केलेली आहे. या सोबत 100 टक्के पाणीपट्टी अग्रीम भरून थकबाकी निरंक ठेवली आहे.
×