श्री. पी.एस. कुलकर्णी

श्री. पी.एस. कुलकर्णी
बसाल्ट खडकातील भूजल क्षमता व भूजल साठ्यांचे मोजमाप, एक अभ्यास
Posted on 13 Jan, 2018 10:20 AM

भूपृष्ठावरील नद्या, मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या पध्दती फार पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. कधीही मोठ्या पर्जन्यमानामुळे आलेल्या पुरानंतर दुसर्‍याच दिवशी एखाद्या धरणात किती क्युसेक्स पाण्याची आवक झाली याची आकडेवारी प्रसिध्द होत असते.
×