श्री. अप्पासाहेब उगले

श्री. अप्पासाहेब उगले
सी एस आर आणि सहभागीय मूल्यावलोकन तंत्राचा कार्यक्षम मिलाप
Posted on 11 Aug, 2017 12:00 PM

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS) ही पाणी आणि आरोग्य या क्षेत्रात मूलभूत काम करणारी स्वयंसेवी संस्था (एन.जी.ओ.) आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आपल्या कामातून सकारात्मक बदल घडवून आणणार्‍या या संस्थेचा सामाजिक कार्य क्षेत्रात चांगला नावलौकिक आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे.
×