मकरंद टिल्‍लू

मकरंद टिल्‍लू
अनाथ नळांसाठी... गळतीमुक्त शहर अभियान
Posted on 12 Aug, 2017 03:24 PM

“पाणीटंचाईच्या काळातही गळणारी नळं दिसतात. मात्र, ते बदलण्याची कृती होत नाही... करंगळीच्या आकाराच्या निम्मं पाणी नळातून सतत वाहत असेल, तर दरवर्षाला सुमारे ५ लाख लीटर पाणी वाहून जातं. बाहेरगावी गेल्यावर आपण २० रुपयाची पाण्याची बाटली विकत घेऊन पितो, मग एक कोटी रुपयांचं पाणी वाहून जात आहे, असा विचार करून प्रत्येकानं ते वाचवायला हवं.
×