डॉ. अनिल कुडिया

डॉ. अनिल कुडिया
सार्थक सेवा संघाने केले जलसंधारण
Posted on 16 Apr, 2017 04:18 PM

सार्थक सेवा संघ, पुणे ही एक स्वयंसेवी संस्था आहे जिचे उद्दिष्ट अनाथ, बेघर, रस्त्यावर राहणार्‍या, व्यसनाधीन मुला -मुलींचे चांगल्या रीतीने संगोपन करणे, स्वास्थ्य व शिक्षण देवून समर्थ नागरिक बनविणे आहे. सध्या संस्थेचा निवासी निशुल्क पुनर्वसन प्रकल्प गाव आंबळे, सासवड - यवत मार्ग, तालुका पुरंदर येथे सुरू आहे. या संस्थेत सध्या 42 लहान मुले - मुली असून त्यांची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे.
×